संजय गांधी निराधार योजनोतील अपंग बांधवांना अनुदान वाटप करा — लहुदास रोडे तालुका अध्यक्ष इंटक.

परळी प्रती निधी — मागील एक वर्षापासून संजय गांधी निराधार योजनोतील अपंग बांधवांना अनुदान दिले जात नाही ते लवकरात लवकर वाटते करावे अन्यथा महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडले जाईल अशा अशायाची मागणी एका लेखी निवेदनाद्वारे परळी चे तहसिलदार तथा तालुका सचिव सांगायो यांच्या कडे राष्ट्रीय मंजूर कांग्रेस चे तालुका अध्यक्ष लहुदास रोडे यांनी केली आहे 

दरम्यान गेल्या दोन वर्षांपासून संजय गांधी निराधार योजनोतील अपंग बांधवांना मासिक वेतन दिले जात नाही काही ना काहीतरी तांत्रिक कारण पुढे करून संबंधित अधिकाऱ्यांकडून संगणकीय प्रणाली वर डाटा अपलोड होत नाही, आधार लिंक नाही, बँक‌ सेंडीग करून घ्या मोबाईल नंबर खात्याला लिंक करा असे अनेक तांत्रिक कारण पुढे करून अपंग बांधवांना 

   मागील दोन वर्षांपासून संजय गांधी निराधार योजनोतील अपंग बांधवांना अनुदान वाटप करण्यात आले नाही, संगणकीय पोर्टल वर जुलमी व जाचक अटी व नियम न लावता सरसकट सर्व अपंग बांधवांना मानवी दृष्टिकोनातून मासिक वेतन सरकार‌ मार्फत वाटप करावे अन्यथा महाराष्ट्रात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा एका लेखी निवेदनाद्वारे परळी चे तहसिलदार यांचे‌‌ कडे राष्ट्रीय मंजूर कांग्रेस तालुका अध्यक्ष लहुदास रोडे यांनी केले आहे असे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे पत्रकांना कळवले आहे.

beedlive24  के बारे में
For Feedback - ashokpgaikwad2@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon