*बीड शहरात बशीरगांज चौक ते करंजा या ठिकाणी दुपारी 4 ते 7 वाजता फोर व्हीलर थ्री व्हीलर बंद करण्यात यावे. सलीम अध्यक्ष*

बीड शहरात रमझान निमित्ताने दुपारी 4 ते 7 या वेळी इफ्तार साठी लोक खरेदी करण्यासाठी येतात , त्यांना फोर व्हीलर थ्री व्हीलर मुळे अडचण येतात .

त्यामुळे फोरविलर थ्री व्हीलर बंदी घालण्यात यावा जेणेकरून लोकांना ट्राफिकची अडचण निर्माण होणार नाही आणि खरेदी करणारे लोक आरामणी खरेदी करू शकतात बीड शहरात बशीरगांज चौक ते करंजा या ठिकाणी अनेक हॉटेल व फल फ्रूट चे ढेले आहे आणि बीड शहरातील प्रत्येक भागाचे लोक खरेदीसाठी येत आहे .

थ्री व्हीलर फोर व्हीलर मुळे ट्राफिक ची खूप अडचण निर्माण होत आहे म्हणून सलीम अध्यक्ष यांनी प्रसिधी पत्रक द्वारे अशी मागणी केली आहे

beedlive24  के बारे में
For Feedback - ashokpgaikwad2@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon