दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना कॉलेजात जायचे वेध लागले आहेत. त्यासाठी कॉलेज निवडण्याची प्रक्रिया सुरु आहे. आधी इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2025-26 अंतर्गत विद्यार्थी नोंदणीकरीता दि. 26 ते 3 जून 2025 हा कालावधी दिला होता. आता 6 मे 2025 च्या शासन निर्णयात काही सुधारणा करण्यात आली आहे. नव्या निर्णयानुसार इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत महाविद्यालयातील इन-हाऊस कोट्यातील जागा भरण्यासाठी आवश्यक बदल करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. 31 मे रोजीच्या पत्रान्वये आता 11 वी प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीसाठी 5 जून रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे प्र. शिक्षण संचालक ( माध्यमिक ) डॉ. श्रीराम पानझाडे यांनी म्हटले आहे.
11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नोंदणीच्या मुदतीत वाढ, आता या तारखेपर्यंत नोंदणी करता येणार
Join Our WhatsApp Channel
Beed Live 24 के बारे में
For Feedback - softisky@gmail.com
- ट्रेंडिंग

जिल्ह्यात “छत्रपती शिवाजी महाराज” महसूल अभियानाचा ग्राहकांनी लाभ घ्यावा:- अनिल बोर्डे
beedlive24
March 1, 2026
4:52 pm

जिल्ह्याच्या ठिकाणच्या मोठ्या सरकारी दवाखान्यापेक्षा धाराशिव जिल्ह्यातलं पारगावच साधा शासकीय दवाखाना बरा.
beedlive24
March 1, 2026
1:56 pm

बँकांना फसवणारा मोठा माणूस देशाबाहेर पळून जातो; पण बँकांकडून फसवला गेलेला गरीब माणूस मात्र होरपळून निघतो!
beedlive24
March 1, 2026
10:41 am

बीड पुन्हा एकदा चर्चेत: माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या दुर्दैवी मृत्यूप्रकरणी कोठडीत असलेल्या वाल्मिक कराड यांच्या मुलाची गूढ फेसबुक पोस्ट व्हायरल!
Beed Live 24
February 28, 2026
7:03 pm

पोद्दार शाळेचा आरटीई पोर्टलवर तात्काळ पुनःसमावेश करावा ; आरटीई पोर्टलवर ७५ शाळांचा तात्काळ पुनःसमावेश करावा. – मनोज जाधव यांची मागणी
Beed Live 24
February 28, 2026
6:56 pm

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ शासकीय योजनेअंतर्गत सवलतीच्या एन सी एम सी योजना सवलत वयोवृद्धांसाठी सुख सोयीसाठी महामंडळाकडून.
beedlive24
February 25, 2026
7:41 pm

