महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ शासकीय योजनेअंतर्गत सवलतीच्या एन सी एम सी योजना सवलत वयोवृद्धांसाठी सुख सोयीसाठी महामंडळाकडून.

पाटोदा प्रतिनिधी 

आज दिनांक 25 2 2016 रोजी पाटोदा आगार व्यवस्थापक राबवत आहे टी महामंडळ महामंडळाच्या सवलतीसाठी महिला ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी पत्रकार शासकीय पुरस्कार इत्यादी 

स्मार्ट कार्ड हे वारे केले असून बोगसगिरी रोखण्यासाठी डिजिटल स्मार्ट कार्ड सुरू केलेले आहे नवीन नोंदणीसाठी 199 रुपये आकारण्यात आलेली आहेत जुने कार्ड केल्यास एकशे एकोणपन्नास रुपये जाणार आहेत हे कार्ड आगार व नियुक्त केलेल्या एजंट कडून घेतले जाईल कॅशलेस प्रवासांसाठी उपयुक्त आहे 

उद्देश 

महिला सवलत धारक व दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी पत्रकार पुरस्कार शासकीय अशा 35 प्रवर्गातील प्रवासी वाढवा अभियानांतर्गत प्रवाशांमधील पारदर्शकता वाढवण्यासाठी 

आणि बोगसगिरीला आळा घालण्यासाठी शासनाने योग्य निर्णय तो घेऊन आवश्यक केलेले आहे 

अनिवारिता 

यापुढे आधार कार्ड ऐवजी फक्त एन सी एम सी खवल्यास पन्नास टक्के सवलत शासनाने अधिकृत नियमावली प्रमाणे मिळण्यासाठी योजना अभयारण राबवलेली आवश्यकता आहे 

कार्ड ची किंमत 199 आहे तरीपण सर्व प्रवासी व वयोवृद्ध व सवलत गार यांना माहितीस्तव या सर्वांना नोंद घेण्यासाठी आवश्यक आहे 

नोंदणी 

आपल्या जवळच्या बस डेपो मध्ये आगार व्यवस्थापक अधिकृत एजंट मार्फत हे कार्ड नोंदणी करून घेतले जाईल रकमेचा वापर कमी होईल व ऑनलाईन डिजिटल पोर्टल च्या सुविधा सर्वांना योग्य रीतीने मिळावा व चोरांपासून सावधगिरी बाळगण्यासाठी आवश्यक आहे 

पाटोदा बस स्थानक आगारांमध्ये 

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते शरदराव देशमुख काका आणि श्री संतोष गर्जे महाराज श्री अन्नपूर्णा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अंतर्गत छात्र संचालक समाजसेवक पाटोद्यातील व्यवस्थापक. 

श्री संतोष डोके आगार व्यवस्थापक व श्री विकास खेडकर एटीएस 

राठोड साहेब टी आय 

एटीआय खाडे साहेब 

रमेश नागरगोजे द्वारपाल 

तांदळे साहेब 

तांबे साहेब 

सोनवणे साहेब 

एनसीएमसी कार्ड तालुका प्रतिनिधी वृत्त एजंट 

अक्षय मुळे 

एन सी एम सी स्मार्ट कार्ड

अप्रतिनिधी 

अक्षय आरसूळ यांच्याकडे अधिकृत एजंट नाव नोंदणीसाठी नेमलेले आहेत क्षीरसागर शिवाजीराव कैलास तांबे ग्रामपंचायत सदस्य मान्यवर उपस्थिती होते या कार्यक्रमाच्या सर्वांगी विकास पाहून पाटोदा एसटी महामंडळ आगारांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे महाराष्ट्र राज्यांमधून गौरव केला जात आहे एस टी महामंडळ आगारातर्फ सर्व वयोवृद्ध सर्व लाभार्थ्यांनी महामंडळांचा लाभ घ्यावा 

 संपर्क अन्नदात्यांसाठी संतोष महाराज गर्जे 98 90 20 69 74

beedlive24  के बारे में
For Feedback - ashokpgaikwad2@gmail.com

जयंतीच्या नावाखाली थातूरमातूर काम केल्याने संताप. बीडमध्ये रस्ते विकासाचा बोजवारा; सत्ताधारी आणि प्रशासनाच्या वादात नागरिकांचा जीव टांगणीला! खडीमुळे दुचाकीस्वारांचे अपघात होण्याची दाट शक्यता आहे व नागरिकांच्या जीवाला धोका होऊ शकतो.;

Read More »
WhatsApp Icon Telegram Icon