बीड पोलीस – नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर!

बीड पोलीस – नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर! 💙

🚔 चोऱ्यांना आळा, गुन्हेगारांना शिक्षा! 🚨

📍 बीड स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

रस्त्यावर वाहनचालकांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून

सोन्याचे दागिने व मौल्यवान वस्तू जबरदस्तीने चोरणारी टोळी जेरबंद!

🔹 चोरीचा मुद्देमाल जप्त

🔹 पोलिसांची तत्पर कारवाई

मा. पोलिस अधीक्षक बीड यांच्या मार्गदर्शनाखाली

स्थानिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली.

 

beedlive24  के बारे में
For Feedback - ashokpgaikwad2@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon