उमेश आसाराम गायकवाड प्रदेश संघटक सचिव राष्ट्रवादी श.प.‌ यांनी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांशी चर्चा करून तात्काळ मार्ग काढत वारकऱ्यांना पंढरपूर ला जाण्यासाठी एसटी उपलब्ध करून दिली.

🛑 बीड – काल रात्री बीड बसस्थानकात आज असलेल्या पापमोचणी एकादशी निमित्त पंढरपूर ला जाणाऱ्या वारकऱ्यांना एसटी उपलब्ध नव्हती, ही बाब काही वारकऱ्यांनी उमेश गायकवाड यांना सांगितली, त्यांची गैरसोय होत असलेली पाहुन उमेश आसाराम गायकवाड प्रदेश संघटक सचिव राष्ट्रवादी श.प.‌ यांनी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांशी चर्चा करून तात्काळ मार्ग काढत वारकऱ्यांना पंढरपूर ला जाण्यासाठी एसटी उपलब्ध करून दिली, 

यावेळी५० पेक्षा जास्त वारकरी उपस्थित होते, यात जेष्ठ मंडळी, महीला मोठ्या संख्येने होत्या , रात्री च्या वेळी देवदर्शनाला निघालेल्या वारकऱ्यांची सोय केल्याबद्दल सर्व वारकरी बांधवांनी एसटी महामंडळा सह उमेश गायकवाड यांचे आभार मानले.

beedlive24  के बारे में
For Feedback - ashokpgaikwad2@gmail.com

जयंतीच्या नावाखाली थातूरमातूर काम केल्याने संताप. बीडमध्ये रस्ते विकासाचा बोजवारा; सत्ताधारी आणि प्रशासनाच्या वादात नागरिकांचा जीव टांगणीला! खडीमुळे दुचाकीस्वारांचे अपघात होण्याची दाट शक्यता आहे व नागरिकांच्या जीवाला धोका होऊ शकतो.;

Read More »
WhatsApp Icon Telegram Icon