दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना कॉलेजात जायचे वेध लागले आहेत. त्यासाठी कॉलेज निवडण्याची प्रक्रिया सुरु आहे. आधी इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2025-26 अंतर्गत विद्यार्थी नोंदणीकरीता दि. 26 ते 3 जून 2025 हा कालावधी दिला होता. आता 6 मे 2025 च्या शासन निर्णयात काही सुधारणा करण्यात आली आहे. नव्या निर्णयानुसार इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत महाविद्यालयातील इन-हाऊस कोट्यातील जागा भरण्यासाठी आवश्यक बदल करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. 31 मे रोजीच्या पत्रान्वये आता 11 वी प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीसाठी 5 जून रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे प्र. शिक्षण संचालक ( माध्यमिक ) डॉ. श्रीराम पानझाडे यांनी म्हटले आहे.
11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नोंदणीच्या मुदतीत वाढ, आता या तारखेपर्यंत नोंदणी करता येणार

Join Our WhatsApp Channel
softisky@gmail.com के बारे में
For Feedback - softisky@gmail.com
Join Our WhatsApp Channel
- ट्रेंडिंग

जागतिक मानवी तस्करी विरोधी दिनानिमित्त ३० जुलै रोजी परिसंवाद
softisky@gmail.com
July 29, 2025
9:07 pm

३ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत अवयवदान पंधरवडा साजरा होणार – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर
softisky@gmail.com
July 29, 2025
3:32 pm

केंद्रीय आरोग्य सेवा योजनेच्या दरांमध्ये सुधारणा करणार – केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया
softisky@gmail.com
July 19, 2025
4:38 am

राज्यातील महत्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांना गती गुन्हेगारीवर लगाम; सुरक्षिततेपासून विकासापर्यंत महाराष्ट्राचे आश्वासक पाऊल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
softisky@gmail.com
July 19, 2025
4:26 am

Pm Kisan 20 Hapta Kadhi Yenar | पण ‘ही’ 3 कामे विसरलात तर पैसे अडकणार! वाचा महत्वाची बातमी
softisky@gmail.com
June 24, 2025
5:36 pm

पावसाचा वेळेवर जोर नसल्याने खरीप हंगामावर संकटाची छाया; पेरण्या रखडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली! | Kharif Season Crisis Maharashtra
softisky@gmail.com
June 24, 2025
4:45 pm