28/02/26शनिवार रोजी इंदिरा नगर, नगर रोड,बीड येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीची कार्यकारणी जाहीर..

जयंतीच्या मार्गदर्शक पदी 

अनिल(आबा)बोराडे, साखरु(मामा)ठोकळ ,रानुजी (अण्णा) मोरे ,किरण(दादा) बनसोडे,कैलास(नाना)वीर, जगदीश गायकवाड तर गौतम (भैया)मोरे , यांच्या अध्यक्षते खालील पार पडली.

 

जयंतीच्या अध्यक्ष पदी… अजय (भैया) घोडके यांची निवड करण्यात आली. ..   

 तसेच उपाध्यक्ष अभिजीत इंगोले , व सचिव पदी विक्की कांबळे खजिनदार पदी अविनाश ओव्हाळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली..

 

यावेळी या बैठकित .. शाहू वडमारे राजू मामा सासणे , अशोक साळवे , बंडू मामा साळवे ,राहुल गवळी,किरण ससाणे, मनोज बोराडे, विजय सरवदे, अमोल लोणके, सिद्धार्थ गायकवाड गायकवाड,भैया सोनवणे,दादा डोळस,राजू वारभूवन,विजय सरवदे ,राहुल वीर,विक्की जाधव, बाळू वीर,आकाश वडमारे,सुधीर हजारे,रमेश जावळे, राजू मामा सासणे,सलीम शेख,धर्मराज वीर, जानकीराम जावळे,मुकेश शिरसागर,सुबोध ठोकळ, ऋषिकेश गिराम पाटील,आकाश जावळे, सनी सातपुते,

सुरज साबळे,माणिक चव्हाण,किरण बोराडे,पंकज धनवे, सौरभ कांबळे,राहुल हुंबरे,अतुल जाधव,भैया धनवे,विशाल वीर, प्रदीप शिरसागर,सिद्धार्थ वीर,,बाबासाहेब वीर,संतोष चक्रे, महादेव क्षीरसागर,संतोष धनवे,राजेश ओव्हाळ,श्रीकांत ससाने,आकाश सोनवणे, नितीन पवार,विकास वडमारे,विजय सोनवणे,अनिल वीर,सागर घोडके,नितीन साबळे,रोहन साळवे ,मनोज पवार,दादा शिंदे,सूरज ससाणे,बबलू साळवे,संतोष सातपुते,बाबुराव घडशिंग,गौतम जावळे,अशोक साळवे, संतोष साळवे,विकास वडमारे, आबा वीर,विशाल घाडगे,पांडू ससाणे, सुजित साबळे, सचिन कांबळे,दिनेश ससाने,बाळु शिंदे,कैलास भंडारे,

अक्षय वीर,आकाश आवचार, सुमित (नाना) रोकडे, इंजि विक्की वडमारे, शुभम रोकडे,जुबेर शेख,बाबू आठवले,स्वप्नील शेटे,अंबादास वीर, अभिषेक गायकवाड, अभिजित गायकवाड,बाबा वीर, अमर हुंबरे, किशोर पवार, नारायण लिंबेकर, (लोंढे मामा) दाजी धुरंधरे, साहिल साबळे, सौरभ केदार, भैय्या वीर,विक्की जावळे, ,अजय वीर, मनोज निकाळजे ,

 

  ऋतिक साळवे, रोहित निकाळजे,प्रेम हिरवे,आदित्य(बंटी)गायकवाड,रवी साळवे,राहुल वाघमारे,राजु वीर,निखिल जावळे, कुणाल वारभुवन, अभिलाष वारभुवन, राजू वीर,रितेश निकाळजे, कुणाल सासणे, सिद्धार्थ सासणे, अनार्य जावळे,बुध्दभूषण वीर,अनार्य(अनु)गायकवाड,स्वप्नील वीर,कमलेश वडमारे, आदित्य साळवे, ऋषी जावळे,अनिकेत करवंदे,आदित्य वीर,रोहित ओव्हाळ,सुमित शिंदे, मंगेश माहाकुडे ,माऊली धनवे,प्रणव पवार, अनार्य जावळे,विराज सोनवणे,लकी वीर, गट्टू गायकवाड,तसेच इंदिरा नगर परिसरातील बहुसंख्य बंधू बघीनी,युवा वर्ग, व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

beedlive24  के बारे में
For Feedback - ashokpgaikwad2@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon