२४ मार्च-२०२६ जागतिक क्षयरोगदिनानिमीत्त : लेख

२४ मार्च-२०२६ जागतिक क्षयरोगदिनानिमीत्त : लेख

भारत सरकारने सन २०२५ पर्यंत क्षयमुक्त भारत देश करण्यासाठी सर्वच क्षेत्रामध्ये महत्वाची पावले उचलली आहे. याकरीता आपणांस प्रत्येक क्षयरुग्णापर्यंत पोहोचलो तरच आपण क्षयरोगमुक्त भारत देश करु शकतो.

जालना जिल्हयातील २०२५ या वर्षातील क्षयरोगाबाबतची स्थिती खालील प्रमाणे आहे.

वर्ष एकुण शोधण्यात आलेले क्षयरुग्ण बरे झालेले क्षयरुग्ण उपचारावर असणारे क्षयरुग्ण

२०२५ २३३५ ११२६ ११५४

या वर्षीचे आपले उदिद् ष्ट १०० टक्के पुर्ण करण्यासाठी आपल्या सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहे. या प्रमुख उदेद् शानेच क्षयरोगाबाबतची माहिती खालील प्रमाणे देण्यांत येत आहे.

क्षयरोगाचे भारतातील प्रमाण :- प्रत्येक दोन मिनिटाला एक रुग्ण क्षयरोगाने मरण पावतो. एक थुंकी दुषित रुग्ण वर्षभरात १० ते १५ लोकांना क्षयरोगाचा प्रसार करतो. यामुळे क्षयरुग्ण संख्येत वाढ होत आहे. यामुळे या क्षयरोगास गांर्भीयाणे घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण उद्याचा भारत देश क्षयरोग मुक्त असला पाहिजे.

क्षयरोग म्हणजे कायघ् य्. क्षयरोग हा मायकोबॅक्टेरियम टयुबरक्युलोसिस नावांच्या जंतु मुळे होतो. या जंतुचा शोध डॉ.रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने २४ मार्च-१८८२ रोजी लावला हे जंतु मुख्यतः फुप्फूसांवर परिणाम करतात. त्यामुळे फुप्फूसाचा क्षयरोग होतो. परंतु काही रुग्णांमध्ये शरीराच्या इतर भागावरही उदा. हाडे, मज्जातंतु, सांधे, लिम्फनोड, इत्यादी या जंतुचा परिणाम होतो.

क्षयरोग कसा पसरतोघ् :- मायकोबॅक्टेरियम टयुबरक्युलोसिस हे क्षयरोगाचे जंतु हवेतुन पसरतात (ड्रॉपलेट इन्फेक्शन). फुप्फुसाचा क्षयरोग असलेला रुग्ण जेंव्हा खोकतो किंवा शिंकतो तेंव्हा क्षयरोगाचे हे जंतु हवेत पसरतात व ज्यावेळी निरोगी मनुष्य श्वास घेतो तेंव्हा हे जंतु त्याच्या शरीरात श्वसनमार्गे प्रवेश करतात व ज्यावेळी त्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमी होते, त्यावेळी क्षयरोगाचे लक्षणे दिसुन येतात.

क्षयरोगाचे लक्षणे :-

अ) सर्वसाधारण व्यक्ती :- २ आठवडयापेक्षा जास्तीचा खोकला, संध्याकाळी ताप येणे, वजनात घट, भुक मंदावणे , छातीत दुखणे, खोकल्यातून किंवा थुंकीतून रक्त पडणे.

ब) अति जोखमीच्या व्यक्ती :– थुंकी दुषित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती, मधुमेही, एच.आय.व्ही.बाधीत रुग्ण, कुपोषित व्यक्ती, प्रतिकार शक्ती कमी असलेले, धुम्रपान करणाऱ्या व्यक्ती, स्टेरॉईड औषध घेणाऱ्या व्यक्ती, मुत्रपिंडाचे आजार असणाऱ्या व्यक्ती, फुप्फुसाचे इतर आजार असणाऱ्या व्यक्ती (दमा/ब्व्च्क्) यांना एक दिवसाचा जरी खोकला असला तरी ती क्षयरोगाची संशयीत व्यक्ती आहे म्हणुन त्यांनी क्षयरोगाची तपासणी करावी.

पुप्पुसाव्यतीरीक्त क्षयरोग :– मानेवर सुज व गाठी, मज्जातंतू, हाडे, सांधे, पाठीचे मणके इ. शरीराच्या अवयवांना क्षयरोग होतो, याला पुपुसाव्यतीरीक्त क्षयरोग म्हणतात.

क्षयरोगाचे निदान :–फुप्फुसाच्याक्षयरोगाचे निदान हे थुंकी (बेडका) तपासणीव्दारे व छातीचा क्ष-किरण तपासणी करुन केले जाते.यामध्ये संशयीत क्षयरुग्णांची दोन बेडका नमुने तपासणीसाठी घेतले जातात. सुक्ष्मदर्शकाखाली दोन्ही थुंकी नमुन्यावर प्रक्रिया करुन तपासणी केली जाते.संबधीत रुग्णाची बेडका तपासणी व छातीचा क्ष-किरण तपासणी केल्यानंतरसदरील रुग्ण पॉझिटीव्ह असल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत डॉट् स (क्व्ज्ै) औषधोपचार सुरु करण्यात येतात. तसेच सिबीनॅट तपासणीही करतात. वरील सर्व तपासण्या शासकीय रुग्णालयात मोफत केल्या जातात.

औषधोपचार :– राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमांतर्गत डॉटस् औषधोपचार प्रणालीचा वापर केला जातो. या औषधोपचार प्रणालीमध्ये क्षयरुग्णांना वजनाप्रमाणे औषधोपचार हे या औषधोपचार पध्दतीचे मुख्य वैशिष्टये आहे.

वजन गट रुग्णांचे प्रकार अतिदक्षता काळात दिला जाणारा औषधोपचार पध्दत

(प्दजमदेपअम चींम)

भ् त् र् म् (४ थ्क्ब्) नियमित काळात दिला जाणारा औषधोपचार पध्दत

(ब्वदजपदनंजपवद चींम)

भ् त् म् (३ थ्क्ब्)

७५ध्१५०ध्४००ध्२७५ उह चमत जंइण् ७५ध्१५०ध्२७५ उह चमत जंइण्

२५ ते ३४ किलो नविन आणि जुने सर्व क्षयरुग्ण २ २

३९ ते ४९ किलो ३ ३

५० ते ६४ किलो ४ ४

६५ ते ७५ किलो ५ ५

७५ किलोच्या वर ६ ६

सदर कालावधीत रुग्णाचा नियमित फॉलोअपस् घेण्यात येतो हा सर्व औषधोपचार क्षयरुग्णांना शासनामार्फत मोफत देण्यात येतो. डॉटस् औषधोपचार पध्दतीमुळे जिल्हयातील जास्तीत जास्त क्षयरुग्ण बरे होत आहेत व ही क्षयरोगावरील प्रभावी औषधोपचार पध्दती ठरत आहे.

डि.आर.टिबी :– जालना जिल्हयात दिनांक १४ फेब्रुवारी २०११ पासून डि.आर.टिबी औषधोपचार प्रणाली सुरु करण्यात आली आहे. क्षयरुग्णांनी डि.एस.टिबी औषधोपचार प्रणाली प्रमाणे व्यवस्थित औषधी न घेतल्यास, कोणताही फॉलोअप स्पुटम पॉझीटीव्ह, डिफॉल्टर, फेल्युअर, रिलॅप्स केस, एचआयव्ही बाधीत अशा केसच्या संशयित क्षयरुग्णांना डि.आर.टिबी संशयीत क्षयरुग्ण म्हणतात. डॉट प्लस साइट येथे रुग्णाच्या विविध शारीरीक व रक्ताची तपासणी केली जाते. तसेच रुग्णांना पीएमडीटी अंतर्गत औषधे व्यवस्थितरीत्या रुग्णाच्या शरीरास लागू होतात किंवा नाही याची खात्री केल्या जाते. डॉट प्लस साईटने ठरवून दिलेल्या नुसारच औषधोपचार ६ ते २० महिने दिल्या जातो. तसेच नविन औषधी बिडाक्युलीन व डेलामॅनीड हे औषधी क्षयरोगावर अत्यंत प्रभावी ठरत असुन हे रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. तसेचशासन सदर औषधी क्षयरुग्णास मोफत पुरवठा करते.

सिबीनॅट / ट्रनॅट प्रयोगशाळा :- ०१ मे २०१६ पासुन जालना जिल्हयात मोफत सिबीनॅट व ट्रनॅट तपासणीची सुविधा पुरविण्यात येत आहे. सद्यस्थितीमध्ये जालना जिल्हयात सिबीनॅट व ट्रनॅटव्दारे तपासणी सुविधा खालील १८ ठिकाणी उपलब्ध आहेत.

अक्रं जालना जिल्हयातील सिबीनॅट मशिन साईट

१ उजिरु.अंबड

२ सामान्य रुग्णालय, जालना.

३ जिल्हा क्षयरोग केंद्र, जालना.

४ ग्रामिण रुग्णालय घनसावंगी

५ ग्रामिण रुग्णालय परतुर

अक्रं जालना जिल्हयातील ट्रनॅट मशिन साईट

१ ग्रामिण रुग्णालय बदनापुर

२ ग्रामिण रुग्णालय मंठा

३ ग्रामिण रुग्णालय जाप्रुबाद

४ सामान्य रग्णालय जालना.

५ ग्रामिण रुग्णालय राजुर

६ ग्रामिण रुग्णालय टेंभुर्णी

७ वैद्यकीय महाविद्यालय वरुडी ता.बदनापुर

८ तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय अंबड

९ तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय बदनापुर

१० तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय भोकरदन

११ तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय घनसावंगी

१२ तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय परतुर

१३ तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय मंठा 

या प्रयोगशाळेत सर्व नविन क्षयरुग्ण कोणताही फॉलोअपस् स्पुटम पोझिटीव्ह, डिफॉल्टर, फेल्युअर, रिलॅप्स केस, लहान बालके, ईपी केसेस, एचआयव्ही बाधीतक्षयरुग्णांची मोफत केली जाते. क्षयरुग्णांचे निदान तो कोणता क्षयरोग आहेघ् औषधास दाद देणारा किंवा औषधाला दाद न देणारा म्हणजेच डि.आर.टिबी आहे, हे पाहण्यासाठी रुग्णांची प्रयोगशाळेत तपासणी केली जाते. या प्रयोगशाळेत सर्व शासन यंत्रणेत क्षयरोगाचा औषधोपचार घेणारे क्षयरुग्ण व खाजगी रुग्णालयात क्षयरोगाचा उपचार घेणारे क्षयरुग्ण यांची मोफत तपासणी केली जाते सदर तपासणी खाजगी प्रयोगशाळेत केली असता त्यासाठी साधारण ३ ते ४ हजार रुपये खर्च येतो, ही सेवा शासनामार्फत सर्व क्षयरुग्णांना उपरोक्त ठिकाणी मोफत देण्यात येत आहे.

निक्क्षय पोषण आहार योजना :-०१ एप्रिल-२०१८ पासुन भारत सरकारने क्षयरुग्णांसाठी निक्क्षय पोषण आहार योजनेची सुरवात केली आहे. या योजनेअंतर्गत शासकीय यंत्रणेकडे क्षयरोगाचा उपचार घेणारा क्षयरुग्ण किंवा खाजगी रुग्णालयात औषधोपचार घेणारा क्षयरुग्ण संपुर्ण क्षयरोग उपचार पुर्ण होईपर्यंत प्रती महिना १०००/- रु.असे मानधन सकस पोषण आहार घेण्याकरीता क्षयरुग्णांच्या बॅंक खात्यामध्ये डीबीटीव्दारे जमा करण्यात येते. वर्ष २०२५ मध्ये जालना जिल्हयामध्ये शासकीय व खाजगी यंत्रणेकडे क्षयरोगाचा उपचार घेणाऱ्या २३६४ क्षयरुग्णांना ५३,८६,०००/- रु. इतके अनुदान जिल्हा क्षयरोग केंद जालना मार्फत क्षयरुग्णांच्या बॅंक खात्यामध्ये थेट जमा करण्यात आले आहेत.

टीबीमुक्त भारत अभियान :-भारत सरकारने दिनांक ०९ सप्टेंबर-२०२२ पासुन ’टिबीमुक्त भारत अभियान’ ची सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत उपचारावर असणाऱ्या क्षयरुग्णांना ाककपजपवदंस छनजतपजपवदंस ैनचचवतज ध् क्पंहदवेजपब ैनचचवतज ध् टवबंजपवदंस ैनचचवतज तसेच रुग्णांच्या गरजेनुसार मदत ही जिल्हयातील सिएसआर अंतर्गत येणाऱ्या औद्योगीक संस्था, सिड् स कंपन्या, दानशुर व्यक्ती इत्यादींना ’निक्क्षय मित्र’ बनवुन ’कम्युनिटी सपोर्ट टु टिबी पेशंटस् ’ या योजनेअंतर्गत क्षयरुग्णांना मदत पुरविली जात आहे. माहे वर्ष-२०२२ ते आजपर्यंत उपचारावर असणाऱ्या क्षयरुग्णांना १९०४६ कोरडया पोषण आहार किटचे वाटप जालना जिल्हयातील विविध एनजीओ, जालना स्टील मेन्युफैक्चरिंग आसोसिएशन, सामाजीक संस्था, दानशुर व्यक्ती इत्यादींनी क्षयरुग्णांना मदत केलेली आहे.  

प्रतिबंधात्मक उपाय योजना :– इंग्रजी मध्ये एक म्हण आहे -श्श्च्तमअमदजपवद पे इमजजमत जींद बनतमण्श्श् म्हणजेच कोणत्याही आजाराला बरे करण्यापेक्षा त्याला प्रतिबंध करणे केव्हाही चांगले. त्यासाठी खालील उपाययोजना आहेत.

१.नवजात बालकांचे १०० टक्के बी.सी.जी.चे लसीकरण झाले पाहिजे.

२.आपला आहार संतुलीत सकस प्रथीनेयुक्त असावा.

३.व्यसनांपासून दुर राहणे (धुम्रपान, दारु, तंबाखु)

४.थुंकी दुषित क्षयरुग्णांनी तोंडाला रुमाल किंवा एन-९५ मास्क बांधणे.

५.संशयीत क्षयरुग्णाला शोधुन लवकर रोग निदान व औषधोपचार करणे.

६.सर्व फुप्फुसाच्या क्षयरुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना ज्च्ज्.ज्ठ च्तमअमदजपअम ज्तमंजउमदजअंतर्गत वजनानुसार प्छभ्गोळया    

०६ महिने घेणे आवश्यक आहे.

७.नातेवाईक, मित्र-मंडळी व घरातील इतर व्यक्तींनी सदर रुग्ण नियमित औषधोपचार घेतो की नाही घ् याकडे लक्ष देणे  

आवश्यक आहे. कारण एक थुंकीदुषित क्षयरुग्ण १० ते १५ लोकांना क्षयरोगाची बाधा करतो.

८.मधुमेह व इतर आजारांचे नियमित उपचार घेणे.

२४ मार्च जागतिक क्षयरोग दिन २०२६ चे घोषवाक्य ख्ांलील प्रमाणे आहे.

ष्होय ्र् आपण क्षयरोगाचा अंत करुन शकतो’ नेतृत्व जालना जिल्हा, समर्थीत जनभागीदारी.

ष्ल्म्ै ्र् ॅम् ब्ाछ म्छक् ज्ठ य् स्मक इल क्पेजतपबज श्रंसदंए च्वूमतमक इल श्रंदइींहपकंतपश्

धन्यवाद ्र््र््र््र््र््

जिल्हा क्षयरोग अधिकारी

जिल्हा क्षयरोग केंद्र,जालना.

“YES ! WE CAN END TB : 

Led by District Jalna, Powered by Janbhagidari” 

” होय ! आपण क्षयरोगाचा अंत करू शकतो : नेतृत्व जालना जिल्हा, समर्थीत जनभागीदारी”

beedlive24  के बारे में
For Feedback - ashokpgaikwad2@gmail.com

उमेश आसाराम गायकवाड प्रदेश संघटक सचिव राष्ट्रवादी श.प.‌ यांनी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांशी चर्चा करून तात्काळ मार्ग काढत वारकऱ्यांना पंढरपूर ला जाण्यासाठी एसटी उपलब्ध करून दिली.

Read More »
WhatsApp Icon Telegram Icon